Vestige e-catalogue_Marathi

91 अ ग्री �ूिमक ग्रॅ�ूअ� हे जैव प्रेरक पीक आहे �ामध्ये जैिवक पदाथ� ाकडून काढलेले 1.5% �ूिमक पदाथर् समािव� आहेत. हे िपकाच्या चयापचय प्रिक्रयेला गती देते आिण पोषके ग्रहण करण्यामध्ये वाढ करण्यास मदत करतात. हे ओलाव्याच्या ताणावर मात करण्यास मदत करतात, उत्पादनाचे मापदंड वाढवतात, उ� उत्पादने आिण िपकाच्या गुणव�ेत योगदान देतात. हे मृदेच्या कणांना एकत्र बांधून मातीचा पोत सुधारतात, मातीची सिच्छद्रता, मातीचा वायू संयोग आिण पाणी धरून ठेवण्याचे �मता सुधारतात. याची उ� धनायन देवाणघेवाण �मता पोषकांची उपल�ता वाढिवण्यास मदत करते आिण पोषकांची गळती होण्यास प्रितबंध करते. 5 Kg `825.00 incl. of all taxes Net Quantity: MRP अ ग्री �ू�मक ग्रॅ�ूअ� 1 Kg `2000.00 incl. of all taxes Net Quantity: MRP ॲग्री ॲक्वाजेल एक उ�म-शोषक पॉिलमर आहे जे जिमनीत पाणी धरून ठेवण्यासाठी वापरलं जातं कारण �ाच्या उत्कृ� स� िद्रय िवद्राव्य पॉिलमरमुळे पाणी धरून ठेवण्याची आिण आद्रर् ता िटकवून ठेवण्याची �मता वाढते. हे पाणी, माती आिण खतांच्या पोषक द्रव्यांना बांधतं आिण वनस्पतीच्या गरजेप्रमाणे पोषक द्रव्यं सोडत राहतं. ॲग्री ॲक्वाजेलचा वापर खताचा िनचरा होण्यापासून रोखतं, वनस्पतींना त्रास असणाऱ्या अव�ेत मदत करतं आिण हवामान चढ-उतार करत असताना नमीचं प्रमाण िनयंित्रत करतं. हे मातीच्या वरच्या थराची झीज सु�ा रोखतं. या उत्पादनाचा दीघर् काळ वापर के�ामुळे िपकाला आवश्यक श�ी आिण मुळांना �ांच्या पातळीवर पाणी शोषून घेण्याचं व्यव�ापन करण्यास ताकद देतं. ॲग्री ॲ�ाजेल शेती

RkJQdWJsaXNoZXIy OTcwOTgw