Vestige e-catalogue_Marathi

माझे िप्रय वेस्टीिजय�, व्यव�ापकीय संचालक गौतम बाली वेस्टीजला िवजय आिण यश िमळवून देण्यामध्ये तु�ी केले�ा मदतीसाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. तु�ी आिण तुमच्या पिरश्रमामुळे �ापनेपासून, वेस्टीज अभूतपूवर् दराने वाढत आहे. मला खात्री आहे की या वेगाने, वेस्टीज लवकरच यशाच्या िशखरापय� त पोहचेल, �ाचा इतर कोणतीही भारतीय प्र�� िवक्री कंपनी स्व�ही पाहू शकणार नाही. आपले वाढते जागितक अिस्तत्व आिण आमचा अखंडपणे िवस्तारत असलेला उत्पादन पोटर् फोिलओ सा� देत आहे की वेस्टीज आता कुठेही थांबणार नाही तर ती आणखी यश िमळवण्यासाठी अखंडपणे प्रगती करत जाणार आहे. आणखी यश िमळवण्याची इच्छाच एका व्य�ीला िकंवा संघटनेला यशाकडे जाण्याची चालना देते. वेस्टीमध्ये आ�ाला आमच्या यशामुळे कधीही तृप्तता वाटत नाही आिण या कारणानेच आ�ी केले�ा रेकॉड्सर् ना मागे टाकत कधीही थांबत नाही. माझे िप्रय वेस्टीिजय�, आप�ाला एक जीवन िमळते आिण आपण �ामध्ये खूप काही िमळवू शकतो. तु�ी आधीच अनेक अिव�सनीय गो�ी के�ा असतील �ा प्र�� िवक्री उ�ोगामध्ये अभुतपूवर् ठर�ा आहेत. आता आप�ाला खूप काही करायचे आहे, आप�ाला दुपटीने मेहनत करायची आहे �ामुळे वेस्टीज ही जगामधील अग्रणी प्र�� िवक्री करणारी कंपनी बनेल. आ�ी अनुभवी खेळाडू बनण्यासाठी कठीण हवामानाला आिण कठीण पिरि�तींशी लढा िदला आहे. आता वेस्टीजमध्ये आप�ासाठी काहीही अश� नाही कारण आपण या �ेत्रामध्ये कधीही कोणीही न पािहलेले बदल घडवून आणण्याची शपथ घेतली आहे. मी भिवष्यामध्ये तु�ाला यशाच्या िशखरावर पाहण्याची आशा करत आहे, जे अिनवायर् पणे वेस्टीजचे असेल. Wish You Wellth!

RkJQdWJsaXNoZXIy OTcwOTgw